World Cup : INDvsPAK : सामना बघायला आलात पण खेळायला असे जाऊ नका! पाहा चाहत्यांचे भन्नाट फोटो

ICC Cricket World Cup 2019 : INDvsPAK : क्रिकेटप्रेमी चाहते मैदानावर कोणता अवतार करून आणि कसे येतील सांगता येत नाही. भारत-पाक सामन्यालाही चाहतेअनोख्या पद्धतीने आणि वेषात मैदानावर आले.

News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2019 05:25 PM IST

World Cup : INDvsPAK : सामना बघायला आलात पण खेळायला असे जाऊ नका! पाहा चाहत्यांचे भन्नाट फोटो

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरू आहे. दोन्ही देशांच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

भारतीय चाहत्याने तीन रंगात चेहरा रंगवलेला एक फोटो सामना सुरू होण्यापूर्वी शेअर करण्यात आला होता.

सामन्यापूर्वी चाहत्यांमधला उत्साह आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्विटरवरून शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तानी चाहती देशाचा झेंडा हातात घेऊन स्टेडियममध्ये असलेला फोटो शेअर केला आहे.

Loading...

पाकिस्तानच्या दोन उत्साही चाहत्यांनी कलिंगडाची साल हेल्मेटसारखी घालून मैदानावर उपस्थिती लावली होती. आयसीसीने सामना बघायला आलात पण बॅटिंग करताना हे घालू नका असा सावधगिरीचा इशाराही दिला आहे.

मैदानावर येण्यासाठी एका पाकिस्तानी चाहत्याने चक्क घोड्याचा वापर केला. याला कॅप्शन देताना म्हटलं आहे की सामना पाहण्यासाठी यायला यासारखा चांगला पर्याय नाही.

भारत-पाकचे चाहते एकमेकांवर कितीही आरोप करत असले तरी बशीर चाचा आणि सुधीर यांची मैत्री सामन्यावेळी दिसून आली. पाकिस्तानच्या बशीर चाचांना भारताच्या महेंद्रसिंग धोनीनं सामन्याचं तिकीट उपलब्ध करून दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...