विराट कोहलीवर पुरस्कारांचा पाऊस; ठरला 'आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर'

विराट कोहलीवर पुरस्कारांचा पाऊस; ठरला 'आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर'

विराट कोहली सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू , तसंच आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर ठरला आहे. या पुरस्कारांसोबतच विराटला आयसीसीच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधारही करण्यात आलं आहे.

  • Share this:

18 जानेवारी : विराट कोहली आयसीसीचा २०१७चा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. विराट कोहली सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू , तसंच आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर ठरला आहे. या पुरस्कारांसोबतच विराटला आयसीसीच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधारही करण्यात आलं आहे.

विराट कोहलीनं 2017च्या कसोटीमध्ये 77.80 च्या सरासरीनं 2203 धावा केल्या यामध्ये 8 शतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 82.63 च्या सरासरीनं 1818 धावा केल्या. यामध्ये 7 शतकांचा समावेश आहे. तर टी-20मध्ये 299 धावा केल्यात.

या पुरस्कारांनी विराट कोहलीचा गौरव

- आयसीसी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी

- वनडे क्रिकेटर ऑफ द इअर

- टेस्ट क्रिकेटर ऑफ द इअर

- टी20 क्रिकेटर ऑफ द इअर

- इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इअर

- एसोसिएट क्रिकेटर ऑफ द इअर

First published: January 18, 2018, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading