विराट म्हणतो, 'परदेशी खेळाडू आवडतात तर भारतात राहू नका!'

एक चाहत्याने इंस्टाग्रामवर कोहलीबद्दल लिहिलं आहे की, "विराट ची फलंदाजीमध्ये फार काही विशेष दिसत नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2018 07:07 PM IST

विराट म्हणतो, 'परदेशी खेळाडू आवडतात तर भारतात राहू नका!'

07 नोव्हेंबर : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने स्वत:साठी नवी अडचण निर्माण करून घेतली आहे.

 अलीकडे विराटने एक अॅप लाँच केला. यात त्याने प्रतिक्रिया देत असताना म्हटलंय की, ज्या भारतीयांना दुसऱ्या देशातील खेळाडू आवडतात त्यांनी देश सोडून दिला पाहिजे.

  विराट कोहलीला वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने ५ नोव्हेंबरला एक अॅप लाँच केला.

Loading...

  या अॅपमधील एक व्हिडिओमुळे विराट ट्रोल झाला आहे.

 एक चाहत्याने इंस्टाग्रामवर कोहलीबद्दल लिहिलं आहे की, "विराट हा ओव्हर रेटेड बॅट्समॅन आहे. मला त्याच्या बॅटिंगमध्ये फार काही विशेष दिसत नाही. त्यामुळे मला भारतीयांपेक्षा आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंची फलंदाजी पाहण्यास आवडते. "

 कोहलीने या चाहत्याला उत्तर दिलंय, "बरं, असं असेल तर तुम्हाला भारतात राहण्याची गरज नाही. तुम्हाला त्याच देशात जाऊन राहिलं पाहिजे. तुम्ही आमच्या देशात राहुन दुसऱ्या देशांबद्दल प्रेम का व्यक्त करत आहात? असा सवालच विराटने केलाय.

 मला यामुळे कोणतीही अडचण नाही. पण तुम्हाला मी आवडत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, तुम्ही भारतात राहुन दुसऱ्या गोष्टीवर प्रेम करावं, तुम्हाला तुमच्या मर्यादा आखून घेतल्या पाहिजे असा सल्लाही विराटने दिला. विराटचा हा सल्ला चाहत्यांना मुळीच आवडला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...