🗣️ "It was a great game to be involved in. We seem to have many tight finishes against Pakistan. The last three have gone to the last 25 minutes of the last day."
🎥 Kane Williamson reflects on the thrilling finish in the first #NZvPAK Test match at the Bay Oval ⬇️ pic.twitter.com/FVpdzV2eZh — ICC (@ICC) December 31, 2020
अश्विन-रहाणेला मोठा फायदा विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व केलं. रहाणेनं मेलबर्न टेस्टमध्ये एकूण 139 रन्स काढले. त्यामुळे तो आता सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) टॉप टेन बॉलरमधील एकमेव स्पिनर आहे. अश्विनलाला मेलबर्न टेस्टच्या कामगिरीचा फायदा झाला असून तो आता सातव्या क्रमांकावर आहे.The No.1 and No.2 Test batsmen in one frame 📸 pic.twitter.com/rfzygYZFYl
— ICC (@ICC) December 31, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket