IPL 2018 : आयपीएल सुरू होण्याआधी विराट कोहलीचा हा डान्स पाहिलात का?

IPL 2018 : आयपीएल सुरू होण्याआधी विराट कोहलीचा हा डान्स पाहिलात का?

सर्व जण प्रॅक्टिसमध्ये व्यग्र आहेत. पण कोहली आणि धोनी डान्स करण्यात बिझी आहेत.

  • Share this:

27 मार्च : आयपीएलच्या 11व्या सीझनचं काऊंटडाऊन सुरू झालंय. 7 एप्रिलपासून आयपीएलची धूम सुरू होतेय. सर्व जण प्रॅक्टिसमध्ये व्यग्र आहेत. पण कोहली आणि धोनी डान्स करण्यात बिझी आहेत.

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सध्या एका जाहिरातीचं शूटिंग सुरू करतायत. दोघंही खूप धमाल करतायत. विराट कोहलीनं त्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तो व्हायरल झालाय. विराटचा पदन्यास बघण्यासारखा आहे.

 

First published: March 27, 2018, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading