शोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत!

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्यकाळ वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर संपणार आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

  • Share this:

ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यानंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत आहे. मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.

रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. बीसीसीआयच्या नव्या अटीमध्येसुद्धा शास्त्री बसतात. त्यांचे वय सध्या 57 वर्ष आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे. जर शास्त्रींशिवाय दुसरा कोणी प्रशिक्षक झालाच तर यामध्ये तीन दिग्गज शर्यतीत आहेत.

भारताला दुसरा वर्ल्ड कप 2011 मध्ये मिळाला. त्यावेळचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पुन्हा अर्ज केल्यास ते प्रशिक्षक होऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी क्रिकेटपटूने भारताच्या संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं होतं. त्यांचे वय 51 असून 101 कसोटी आणि 185 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. भारताला दुसरा वर्ल्ड कप 2011 मध्ये मिळाला. त्यावेळचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पुन्हा अर्ज केल्यास ते प्रशिक्षक होऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी क्रिकेटपटूने भारताच्या संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं होतं. त्यांचे वय 51 असून 101 कसोटी आणि 185 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

भारताला दुसरा वर्ल्ड कप 2011 मध्ये मिळाला. त्यावेळचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पुन्हा अर्ज केल्यास ते प्रशिक्षक होऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी क्रिकेटपटूने भारताच्या संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोठं योगदान दिलं होतं. त्यांचे वय 51 असून 101 कसोटी आणि 185 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी हे आहेत. त्यांनी 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये लंकेला अंतिम फेरीत पोहचवलं होतं. त्यानंतर 2012 पासून टॉम मूडी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हैदराबादनं 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. 53 वर्षांच्या मूडी यांचं वय 53 असून 8 कसोटी आणि 76 एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव आहे.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेसुद्धा भारताच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतो. गेल्या तीन वर्षांपासून माहेला जयवर्धने मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने दोनवेळा विजेतेपद पटकावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जयवर्धनेनं 600 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. त्याच्या या अनुभवाचा संघाला फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...