25 चेंडूत शतक, सलग सहा षटकारांसह विश्वविक्रम

39 चेंडूत 20 षटकार आणि 5 चौकारांसह 147 धावांची वादळी खेळी

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 08:16 AM IST

25 चेंडूत शतक, सलग सहा षटकारांसह विश्वविक्रम

सध्या भारतात आयपीएलचा फिव्हर आहे. टी20 क्रिकेटमध्ये क्वचित एखाद्या खेळाडू शतक करतो. मर्यादित षटकांच्या या प्रकारात सर्वात वेगवान शतक एका खेळाडूने केले आहे.

स्कॉटलंडच्या जॉर्ज मुनसेनं 25 चेंडूत वादळी खेळी केली. एका अनधिकृत टी20 सामन्यात  त्याने ही कामगिरी केली. जॉर्जने 39 चेंडूत 147 धावा केल्या.या खेळीच्या जोरावर जॉर्जच्या संघाने 20 षटकांत 326 धावा केल्या.

जॉर्जने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 20 षटकरार लगावले. एवढंच नाही तर एकाच षटकात 6 षटकारही मारले. पहिलं अर्धशतक 17 चेंडूत पूर्ण केलं आणि पुढच्या 8 चेंडूत 50 धावा काढून शतक साजरं केलं.

Loading...

जॉर्ज वादळी खेळीनंतर दिलेल्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाला 214 धावांपर्यंत मजल मारता आली.

टी20त सर्वाधिक धावांचा विक्रम युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. त्यावेळी 30 चेंडूत शतक साजरं केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...