News18 Lokmat
  • VIDEO: श्रीसंतचं टीम इंडियामध्ये कमबॅक होणार?

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 09:18 AM IST | Updated On: Mar 16, 2019 12:57 PM IST

    16 मार्च : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंतला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. बीसीसीआयनं श्रीसंतची बाजू ऐकून त्याच्या बंदीवर पुनर्विचार करावा असे आदेश कोर्टानं दिले आहेत. तर, या निर्णयानंतर श्रीसंतला टीममध्ये कमबॅक करण्याचे वेध लागले आहेत. ''लिएण्डर पेस 42व्या वर्षी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकतो, तर मी 36व्या वर्षी क्रिकेट नक्कीच खेळू शकतो,'' अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. भारतीय टीममध्ये चौथ्या जागेवर चेतेश्वर पुजाराच योग्य आहे, असं मत सौरव गांगुलीनं मांडलंय. पण अनिल कुंबळेचं मत वेगळं आहे. त्याच्यामते चौथ्या क्रमांकावर महेंद्र सिंग धोणीच हवा. धोनीशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नाही, असं कुंबळे म्हणाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी