World Cup : दादाची भविष्यवाणी, पाकिस्तानसह हे तीन देश खेळणार सेमिफायनल

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याच्या आवडत्या संघांमध्ये आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा समावेश केला आहे.

  • Share this:

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतासह सर्वच सहभागी देशांनी संघ जाहीर केले आहेत. यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने वर्ल्ड कपमधील त्याचे आवडते संघ सांगितले आहेत. त्याने सेमिफायनल खेळतील असे चार संघही सांगितले आहेत.

सौरव गांगुलीने जाहीर केलेल्या चार संघांच्या नावामध्ये भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे नाव आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सेमीफायनलला पोहचणाऱ्या संघात पाकिस्तान असू शकतो असं गांगुलीने म्हटलं आहे.

2003 ला भारताने वर्ल्ड कप फायनलला धडक मारली होती. त्यावेळी भारताचे नेतृत्व सौरव गांगुलीने केले होते.

गांगुलीने सेमीफायनल गाठू शकतील अशा संघांमध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंडचे नाव घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:29 AM IST

ताज्या बातम्या