गब्बरची अशीही हॅट्ट्रिक, टीम इंडियातून बाहेर जाणार?

दुखापतीनंतर पुनरागमन करणारा भारताचा सलामीवीर शिखर धवन तिसऱ्या टी20 सामन्यात फक्त 3 धावांवर बाद झाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 08:56 AM IST

गब्बरची अशीही हॅट्ट्रिक, टीम इंडियातून बाहेर जाणार?

भारताने विंडीजविरुद्धची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवनची बॅट तळपली नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आली.

शिखर धवनने अखेरच्या टी20 मध्ये फक्त तीन धावा केल्या. त्याला ओशाने थॉमसनं बाद केलं. पहिल्या सामन्यात 1 तर दुसऱ्या सामन्यात 23 धावा केल्या होत्या. विंडीजविरुद्धच्या टी 20 मालिकेत एकूण 27 धावाच करता आल्या.

2019 च्या वर्षांत शिखर धवनची टी20 मधील कामगिरी खराब राहिली आहे. टी20 मध्ये त्यानं  15 च्या सरासरीनं 105 धावा केल्या आहेत.

टी20 मध्ये धवनची बॅट तळपली नाही तर त्याच्या जागी संघात शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे नवोदीत खेळाडू जागा घेतील.

तिसऱ्या सामन्यात धवन आणि केएल राहुल बाद झाल्यानंतर पंत आणि कोहलीनं शतकी भागिदारी केली. दोघांनीही अर्धशतकं करून संघाला विजय मिळवून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 08:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...