76 चेंडूत 210 धावा, 24 चौकार आणि 13 षटकार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या 44 वर्षीय खेळाडूने केलं टी20 सामन्यात द्विशतक

  • Share this:

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलने टी20 त वादळी खेळी करत द्वीशतक साजरं केलं. 44 वर्षीय फलंदाजाने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 76 चेंडूत 210 धावा केल्या.

चद्रपॉलने देशांतर्गत स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली. त्याने सेंट मार्टिनमध्ये अॅडम सॅनफोर्ड क्रिकेट फॉर लाइफ टी20 स्पर्धेत खेळताना द्वीशतक केलं आहे. चंद्रपॉलने निम्म्याहून अधिक धावा चौकार आणि षटकाराने केल्या आहेत.

चंद्रपॉलने 76 चेंडूंत 25 चौकार आणि 13 षटकार मारले. तर त्याच्यासोबत स्मिथने 29 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 54 धावा केल्या.

चंद्रपॉलच्या द्विशतकाच्या जोरावर त्याच्या संघाने 20 षटकात 302 धावा केल्या. हा सामना त्याच्या संघाने 192 धावांनी जिंकला. मात्र, या सामन्याल अधिकृत दर्जा नसल्याने या खेळीची नोंद होऊ शकली नाही.

चंद्रपॉलने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.

आयपीएलमध्येही शिवनारायण चंद्रपॉल खेळला आहे. त्याने 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून तीन सामने खेळले आहेत. यात त्याने फक्त 25 धावा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 09:56 PM IST

ताज्या बातम्या