रोहितच खरा हिटमॅन, 'या' विक्रमापुढे कोहली आणि गेलसुद्धा फेल

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये विश्वविक्रमी कामगिरी केली होती. त्यानंतर आता विंडीजविरुद्ध टी20 सामन्यात अर्धशतक करून त्यानं आणखी एक विक्रम नावावर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 09:55 PM IST

रोहितच खरा हिटमॅन, 'या' विक्रमापुढे कोहली आणि गेलसुद्धा फेल

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने विंडीडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात विश्वविक्रम केला आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने विजय मिळवला होता.

विडींजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 2 तर दुसऱ्या सामन्यात 3 षटकार मारले. यामुळे टी20 मध्ये रोहित शर्माचे 107 षटकार झाले आहेत. त्यानं विंडीजचा युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलला मागं टाकलं आहे.

टी 20 मध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम करण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टी-20 सामन्यात रोहितला केवळ 4 षटकारांची गरज होती. रोहितनं 94 टी20 सामन्यात 102 षटकार मारले होते. तर, वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज गेलने 58 सामन्यात 105 षटकार लगावले आहेत.

टी 20 त सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे. गुप्टिलनं 76 सामन्यात 103 षटकार लगावले आहेत.

रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 32.37च्या सरासरीनं 2331 धावा केल्या आहेत. यात चार शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

Loading...

वर्ल्ड कपमध्ये पाच शतक ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या रोहितकडून या दौऱ्यातही अशाच खेळीची अपेक्षा आहे. याआधी रोहितनं श्रीलंकेच्या के कुमार संगकारासा सर्वात जास्त वर्ल्ड कपमधील शतकांच्या विक्रमात मागे टाकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 4, 2019 09:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...