'चष्मा घालून खेळायची तेव्हापासून तिला फॉलो करतो', युवा क्रिकेटपटू आहे मानधनाचा फॅन

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य नाही झालं असं युवा क्रिकेटपटूने म्हटलं आहे.

  • Share this:

भारताच्या महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधनाच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. आता त्यात एका युवा फलंदाजाचा समावेश झाला आहे. स्मृतीचा चाहता असलेल्या त्या फलंदाजानं म्हटलं की, मी तिची नक्कल करण्याचा प्रयत्न केला मात्र जमलं नाही.

मानधनाचा चाहता असलेल्या या क्रिकेटपटूचं नाव रियान पराग आहे. स्मृतीमुळे प्रेरणा मिळाली असंही रियान परागने म्हटलं आहे. एका कार्यक्रमात त्याने सचिन, विराट आणि स्मृती मानधनाचा चाहता असल्याचं म्हटलं आहे.

स्मृती जेव्हा चष्मा घालून खेळायची तेव्हापासून तिला फॉलो करतो. त्यावेळी मी लहान होतो. तिच्या खेळण्याची नक्कल करायचा अनेकदा प्रयत्न केला मात्र ते जमलं नाही असं रियान परागने सांगितलं.

रियान परागला नेटमध्ये सराव करायला आवडत नाही. नेट सगळीकडून बंद असतं. कोणीतरी बांधून घातल्यासारखं वाटतं असंही रियानने सांगितलं.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने केकेआरविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर रियान पराग चर्चेत आला होता.  त्या सामन्यात रियानने 31 चेंडूत 47 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या