अश्विनला आवडते 'ही' अभिनेत्री; पत्नीला म्हणाला, सगळं असह्य.. थांबवशील का?

भारताचा क्रिकेटपटू अश्विनच्या पत्नीनं सोशल मीडियावर फिरकी घेण्यासाठी फोटो शेअर केला. त्यावर चिडलेल्या अश्विननं बायकोला हे चिडवण्याचे प्रकार आता बंद कर असं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 08:04 AM IST

अश्विनला आवडते 'ही' अभिनेत्री; पत्नीला म्हणाला, सगळं असह्य.. थांबवशील का?

भारताचा फिरकीपटू आर अश्विन त्याच्या पत्नीनं एक फोटो शेअर केल्यानंतर भडकला आहे. खरंतर त्याच्या पत्नीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करून अश्विनची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला.

अश्विनची पत्नी पृथ्वीनं दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा फोटो शेअऱ केला. यात पृथ्वीनं अश्विनला चिडवण्यासाठी टॅग केलं आहे. यामुळं चिडलेल्या अश्विननं म्हटलं की, मला सहन होत नाही हे.. बंद कर हे सगळं

अश्विन अभिनेत्री त्रिशाचा मोठा चाहता आहे. शाळेत असल्यापासून त्याला त्रिशा आवडते. एका मुलाखतीत त्यानं शाळेत असतानाच आपण त्रिशाच्या नावानं एक फॅन क्लब सुरू केल्याचं सांगितलं होतं. अश्विनची पत्नी नेहमीच त्याला चिडवत असते. याआधी त्याच्या विंडीजमधील एका फोटोवरूनही तिनं चिडवलं होतं.

अश्विनच्या पत्नीनं त्याच्या या आवडत्या अभिनेत्रीसोबत फोटो काढल्यानंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यात अश्विनला टॅग केल्यानं त्याला राहवलं नाही. म्हणून त्यानं कमेंट केली की मला चिडवायचं बंद कर. मला सहन नाही होतं.

भारताच्या विंडीज दौऱ्यात आर अश्विनला दोन्ही कसोटीत संधी मिळाली नाही. त्याच्या जागी रवींद्र जडेजाला स्थान मिळालं. अश्विनला संघात स्थान न मिळाल्यानं सुनिल गावस्कर यांनीही बरंच काही सुनावलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2019 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...