INDvsWI : भारताविरुद्ध पोलार्डचे 6 षटकार, 7 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली!

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू पोलार्डनं 3 बाद 14 अशी अवस्था झाली असताना फटकेबाजी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. त्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 01:11 PM IST

INDvsWI : भारताविरुद्ध पोलार्डचे 6 षटकार, 7 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली!

भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विंडीजच्या पोलार्डनं जबरदस्त फलंदाजी केली. त्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 45 चेंडूत 58 धावा केल्या. विंडीजची अवस्था 3 बाद 14 अशी झाली असताना पोलार्डनं फटकेबाजी केल्यामुळं आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली.

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलार्डला गेल्या 7 वर्षांपासून फटकेबाजी करता आली नव्हती. पोलार्डनं तब्बल 7 वर्षांनी आतंरराष्ट्री टी20 सामन्यात अर्धशतक केलं. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012 मध्ये त्यानं नाबाद 54 धावांची खेळी केली होती.

पोलार्डनं त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत फक्त तीन अर्धशतकं केली असून भारताविरुद्ध त्याचं पहिलंच अर्धशतक आहे.

पोलार्डनं गयाना इथं झालेल्या टी20 सामन्यात 6 षटकार लगावले. शेवटच्या टी20 सामन्यता विंडीजच्या फलंदाजांनी एकूण 11 षटकार मारले आहेत.

विंडीजची 3 बाद 14 अशी अवस्था झाली होती. तेव्हा पोलार्डनं चौथ्या विकेटसाठी निकोलस पूरनसोबत 66 धावांची भागिदारी करून संघाचा डाव सावरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...