पाकच्या पंतप्रधानांऐवजी सचिनचा फोटो, म्हणे लहानपणीचा इम्रान खान!

पाकिस्तानात सध्या सचिनच्या लहानपणीच्या फोटोची चर्चा सुरू आहे. त्या फोटोवरून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा सहाय्यक ट्रोल होत आहे.

  • Share this:

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या लहानपणीच्या फोटोची सध्या पाकिस्तानात चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विशेष सहाय्यकाने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटवरून सध्या नईम उल हकला ट्रोल केलं जात आहे.

नईम उल हकने ट्विटरवरून फोटो शेअर केला असून त्यात दावा केला आहेत की हा फोटो 1969 मधील इम्रान खानचा आहे. नईम उल हक इम्रान खान यांचा सहाय्यक असल्याचं म्हटलं जात आहे.

नईमने शेअर केलेला फोटो सचिनचा असल्याचं पाकिस्तानी माध्यमांनीदेखील सांगितलं आहे. आता पाकिस्तानी लोक त्याला ट्रोल करत आहेत.

पाकच्या पंतप्रधानांचा लहानपणीचा फोटो सर्च करताना नईमने काय टाईप केलं की त्याला सचिनचा फोटो मिळाला असं एका युजरने म्हटलं आहे.

सचिनचा फोटो इम्रान खानचा म्हणून शेअर केल्यानंतर युजर्सनी हा इम्रान खान तेंडुलकर? की तेंडुलकर इम्रान खान? असा प्रश्न विचारला आहे.

पाकचे पंतप्रधान म्हणून सचिनचा फोटो वापरत असतील तर सर डॉन ब्रॅडमन म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो एका युजरने वापरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 05:05 PM IST

ताज्या बातम्या