क्रिकेट होणार आणखी स्मार्ट, हे आहेत मायक्रोचिप असलेल्या चेंडूचे फायदे

क्रिकेटच्या खेळात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अचुकता आणण्यासाठी आता स्मार्ट चेंडू वापरण्यात येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 11:13 AM IST

क्रिकेट होणार आणखी स्मार्ट, हे आहेत मायक्रोचिप असलेल्या चेंडूचे फायदे

क्रिकेटला अधिक पारदर्शक करण्यासाठी अनेक नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. बॅटमध्ये सेन्सर लावल्यानंतर आता स्मार्ट चेंडूची संकल्पना पुढे येत आहे. चेंडूत मायक्रोचीप लावण्यात येणार आहे.

लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरेलू क्रिकेटमध्ये हा चेंडू वापरला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी कूकाबुरानं स्मार्ट चेंडू तयार केला आहे.

स्मार्ट चेंडूसाठी कंपनीनं टेक इनोवेटर्स स्पोर्ट कोर सोबत करार केला आहे. बॉलमध्ये लावलेल्या चिपमुळं अचुक माहिती मिळेल.

स्मार्ट चेंडू दिसायला जुन्या चेंडूसारखाच असेल. मात्र, हा चेंडू फेकताच त्याची माहिती मिळेल. त्यात लागलेली चीप चेंडूचा वेग, प्री बाउन्स आणि पोस्ट बाउन्सची माहिती देईल.

क्रिकेटच्या मैदानावर अशा स्मार्ट बॉलमुळं पंचांना रिव्ह्यू सिस्टिममध्ये मदत होईल. बिग बॅश लीगमध्ये याचा वापर केल्यानंतर याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापर करण्यात य़ेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 12, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...