चाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2018 10:38 PM IST

चाचा चौधरीलाही मागे टाकेल धोनी,बांग्लादेशी फलंदाज झाले हैराण

 अनुभवी खेळाडूची टीममध्ये किती आणि कशी गरज असते हे आज महेंद्र सिंग धोनीने दाखवून दिले.

 बांग्लादेशला तडाखेबाज किक्रेटर शाकिब अल हसन  जेव्हा मैदानात होता, त्याने तशी सुरुवात करून आपला इरादाही स्पष्ट केला होता.

  रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर शाकिब स्वीप शाॅट्स खेळत होता. धोनीने नेमकं हेच हेरलं.

 आणि धोनीने लगेच कर्णधार रोहित शर्माला बोलावून घेतले आणि क्षेत्ररक्षणात बदल केला.

  याचा परिणाम असा झाला की जडेजाच्या ओव्हरमध्ये पुढच्या चेंडूवर शाकिबने तसं खेळण्याचा प्रयत्न केला

Loading...

  आणि नेमकं शिखर धवनला तिथं उभं केलं होतं त्याने अलगद झेल घेतला.

  धोनीच्या या रणनीतीने किक्रेटचे दिग्गजही हैराण झाले. त्याच्या चतूर खेळीने त्याचे चाहते पार खूश झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...