LIVE NOW

India vs West Indies Live Score: भारताला तिसरा धक्का, विराट कोहील बाद!

स्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. याचबरोबर भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Lokmat.news18.com | August 22, 2019, 9:16 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 22, 2019
auto-refresh

Highlights

अँटिगुआ, 22 ऑगस्ट : वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. याचबरोबर भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Load More