धोनीच्या 'या' कृतीने त्याच्या संन्यासाच्या चर्चा वाढल्या

  • Share this:

इंग्लंडने हेडिंग्ले मैदानात तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताचा पराभव करुन एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. इंग्लंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. पण सामन्यानंतर धोनीने असं काही केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सर्वसाधारणपणे एखाद्या फलंदाजाने किंवा गोलंदाजाने सामन्यात उत्तम कामगिरी केली तर तो त्या सामन्याची आठवण म्हणून चेंडू स्वतः सोबत घेऊन जातो. मात्र इंग्लंडसोबतच्या तिसऱ्या सामन्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले.

सामना संपल्यानंतर धोनीने पंचांकडे चेंडू मागितला. त्याची ही कृती पाहून चाहत्यांना तो संन्यास तर घेत नाही ना अशी शंका मनात येऊन गेली.

परंतू माहीने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे धोनीचा हा इंग्लंड दौरा शेवटचा तर नसेल ना हाच प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 02:10 PM IST

ताज्या बातम्या