भारतात क्रिकेटमध्ये बक्षिसांची खैरात तर 'या' देशांत मिळतो किराणा माल, डेटा आणि चप्पल

आयपीएलच्या एका सामन्यात पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. तर काही देशांत स्पर्धा जिंकल्यानंतर केवळ ट्रॉफी दिली जाते.

  • Share this:

आयपीएलचा 12 वा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात. खेळाडूंना लिलावाच्या रक्कमेशिवाय सामन्यात चांगली कामगिरी केल्यावरही बक्षीस मिळवण्याची संधी असते.

आयपीएलच्या एका सामन्यात पाच प्रकारचे पुरस्कार दिले जातातय यात कॅच ऑफ द मॅच, स्टायलिश प्लेअर, सुपर स्ट्रायकर, गेमचेंजर आणि मॅन ऑफ दी मॅचचा समावेश असतो. यात प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये मिळतात.

जगातील इतर देशात फक्त मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देताता. त्यातही बक्षीस म्हणून केवळ ट्रॉफी किंवा तुटपुंजी रक्कम दिली जाते. यात अशाही स्पर्धा आहेत ज्यात जिंकणाऱ्या संघाला फक्त ट्रॉफी दिली होती.

भारताने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकल्यावर फक्त ट्रॉफी मिळाली होती. यानंतर ऑस्ट्रिलियाच्या क्रिकेट बोर्डाला सुनिल गावस्कर यांनी सुनावले होते.

इंग्लंडमध्ये मॅन ऑफ दी मॅच मिळणाऱ्या खेळाडूला लहानसं गिफ्ट आणि शँपेनची बाटली दिली जाते.

भारतात जरी इंटरनेट स्वस्त असलं तरी जगातील अनेक देशांत यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे इंटरनेटचा डेटा त्या देशातील परिस्थितीनुसार मोठं बक्षीस ठरतो.

याशिवाय अनेक फोटो इंटरनेटवर सापडतात ज्यामध्ये मॅन ऑफ दी मॅच होणाऱ्या खेळाडूंना चक्क किराणा माल दिल्याचेही फोटो आहेत. यात सर्वाधिक फोटो आफ्रिकेतील आहेत. याशिवाय अनेक फोटो इंटरनेटवर सापडतात ज्यामध्ये मॅन ऑफ दी मॅच होणाऱ्या खेळाडूंना चक्क किराणा माल दिल्याचेही फोटो आहेत. यात सर्वाधिक फोटो आफ्रिकेतील आहेत.

याशिवाय अनेक फोटो इंटरनेटवर सापडतात ज्यामध्ये मॅन ऑफ दी मॅच होणाऱ्या खेळाडूंना चक्क किराणा माल दिल्याचेही फोटो आहेत. यात सर्वाधिक फोटो आफ्रिकेतील आहेत.

गेल्या वर्षी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात मॅन ऑफ दी मॅच मिळालेल्या खेळाडूला 5 जीबी डेटा दिल्याचे म्हटले होते. तो फोटो दक्षिण आफ्रिकेतील होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या