S M L

आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सवर रॉयल विजय

काल राजस्थान रॉयल्सनी चेन्नई सुपर किंग्सवर जोरदार विजय मिळवला. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.

Sonali Deshpande | Updated On: May 12, 2018 10:37 AM IST

आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सवर रॉयल विजय

12 मे : काल राजस्थान रॉयल्सनी चेन्नई सुपर किंग्सवर जोरदार विजय मिळवला. जोस बटलरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.

सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आधी फलंदाजी करताना 177 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बटलरने 60 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 95 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2018 10:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close