Home /News /sport /

IPL 2022, RR vs KKR Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IPL 2022, RR vs KKR Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

राजस्थान रॉयल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज (सोमवार) आयपीएल 2022 मधील 30 वा सामना होणार आहे.

    मुंबई, 18 एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज (सोमवार) आयपीएल 2022 मधील 30 वा सामना होणार आहे. केकेआरचा मागील दोन सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे राजस्थान विरूद्ध हॅट्ट्रिक टाळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. राजस्थानच्या टीममध्ये जोस बटलरकडं ऑरेंज कॅप आणि युजवेंद्र चहलकडं पर्पल कॅप आहे. पण, आर. अश्विनच्या फॉर्मबाबत त्यांना चिंता आहे. अश्विननं 5 मॅचमध्ये फक्त 1 विकेट घेतली आहे. केकेआरकडून आंद्रे रसेलचा अपवाद वगळता एकाही बॅटरमध्ये सातत्य दिसलेलं नाही. रसेलनं केकेआरकडून 6 मॅचमध्ये सर्वाधिक 179 रन केले आहेत. नितिश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांना जुना फॉर्म अद्याप गवसलेला नाही. त्याचबरोबर कॅप्टन श्रेयस अय्यरकडूनही मोठ्या खेळीची केकेआरला अपेक्षा आहे. RR vs KKR Dream 11 Team Prediction कॅप्टन: जोस बटलर व्हाईस कॅप्टन: आंद्रे रसेल विकेट कीपर: जोस बटलर बॅटर: श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, नीतिश राणा, देवदत्‍त पडिक्‍कल ऑल राऊंडर्स: आंद्रे रसेल, पॅट कमिन्स बॉलर: युजवेंद्र चहल, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्‍णा, कुलदीप सेन IPL 2022 : खेळाडूला कोरोना झाल्यानं दिल्लीची मॅच होणार का? वाचा काय आहे आयपीएलचा नियम राजस्थान रॉयल्स : देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, शुभम गरव्हाल, नॅथन कुल्टर नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम, डॅरेल मिचेल, करुण नायर, ओबेड मॅककॉय कोलकाता नाईट रायडर्स :  व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅकसन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्स, अनुकूल रॉय, रसीक सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंग, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, आरोन फिंच, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी इंद्रजीत, चामिका करुणारत्ने
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, KKR, Rajasthan Royals

    पुढील बातम्या