मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs RCB Dream 11 Prediction : 'हे' खेळाडू तुम्हाला करतील मालामाल!

IPL 2022, MI vs RCB Dream 11 Prediction : 'हे' खेळाडू तुम्हाला करतील मालामाल!

आयपीएल 2022 मध्ये आज (शनिवार) मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात लढत होणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये आज (शनिवार) मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात लढत होणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये आज (शनिवार) मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात लढत होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये आज (शनिवार) मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) यांच्यात लढत होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं अजून या सिझममध्ये खातं उघडलेलं नाही. त्यांनी पहिले पाचही सामने हरले आहेत. या सामन्यात पराभवाची मालिका तोडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सनी या स्पर्धेत निराशा केली आहे. जयदेव उनाडकत आणि बसिल थम्पी यांना प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलंय. या दोघांपैकी एकाला वगळून टीम डेव्हिडचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये मुंबईची टीम 3 विदेशी खेळाडूंसह उतरली होती.

क्विंटन डी कॉक आणि कृणाल पांड्या हे मागील सिझनपर्यंत मुंबईचे सदस्य असलेले खेळाडू या मॅचमध्ये लखनऊकडून खेळणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष असेल. डी कॉकनं 2 अर्धशतक झळकावत फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉईनिस हे दोन उपयुक्त ऑल राऊंडर्स लखनऊकडे आहेत.

MI vs LSG Dream 11 Team Prediction, IPL 2022:

कॅप्टन: रोहित शर्मा

व्हाईस कॅप्टन: क्विंटन डि कॉक

विकेट किपर: क्विंटन डि कॉक

बॅटर: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, केएल राहुल

ऑल राऊंडर: जेसन होल्‍डर, क्रुणाल पंड्या

बॉलर: जसप्रीत बुमराह, आवेश खान, रवी बिश्‍नोई

IPL 2022 मधून बाहेर पडल्यानंतर दीपक चहरनं मागितली माफी, म्हणाला...

मुंबईची टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी

लखनऊची टीम : केएल राहुल, क्विंटन डिकॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, रवी बिष्णोई, आवेश खान, एण्ड्रयू टाय, दुष्मंता चमीरा, अंकीत राजपूत, शाहबाज नदीम, मनन व्होरा, मोहसीन खान, आयुष बदोनी, कर्ण शर्मा, मयंक यादव, काईल मेयर्स, एव्हिन लुईस

First published:

Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, Mumbai Indians