मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

DC vs CSK, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

DC vs CSK, Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल स्पर्धेची पहिली क्वालिफायर होत आहे. भारतीय प्रमाणेवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ही मॅच सुरू होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल स्पर्धेची पहिली क्वालिफायर होत आहे. भारतीय प्रमाणेवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी ही मॅच सुरू होणार आहे. दिल्लीच्या टीमनं 20 पॉईंट्ससह नंबर 1 क्रमांक पटकावला आहे. तर मागच्या सिझनमध्ये अपयशी ठरलेल्या सीएसकेनं (CSK) यंदा पुन्हा एकदा 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे.

दिल्लीचा मागील मॅचमध्ये पराभव झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) केएस भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत दिल्लीचा पराभव केला. तर चेन्नईची टीम मागील सलग तीन मॅचमध्ये पराभूत झाली आहे. या पराभवाची मालिका खंडित करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. तर सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या निर्धारानं दिल्ली मैदानात उतरणार आहे.

IPL 2021: 5 वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदा काय चुकलं? रोहितनं दिलं उत्तर

DC vs CSK, Dream 11

विकेटकिपर - ऋषभ पंत

बॅटर - ऋतुराज गायकवाड, फाफ ड्यू प्लेसी, शिखर धवन, श्रेयस अय्यर

ऑल राऊंडर - ड्वेन ब्राव्हो, मोईन अली, मार्कस स्टॉईनिस

बॉलर - शार्दुल ठाकूर, एनरिच नॉर्खिया, दीपक चहर

'विराटनंतर डिविलियर्स नाही तर 'हा' तरुण भारतीय होणार RCB चा कॅप्टन'

संभाव्य टीम

दिल्ली कॅपिटल्स : शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कॅप्टन), मार्कस स्टॉईनिस, शिमरन हेटमायर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया आणि आवेश खान

चेन्नई सुपर किंग्स : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू,  महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवुड

First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021