• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • KKR vs RCB, Dream 11 Team Prediction: 'हे' 11 जण ठरतील तुमच्यासाठी गेमचेंजर

KKR vs RCB, Dream 11 Team Prediction: 'हे' 11 जण ठरतील तुमच्यासाठी गेमचेंजर

आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) एलिमेनेटर मॅच सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) एलिमेनेटर मॅच सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. या मॅचमध्ये पराभूत झालेल्या टीमचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. तर विजयी टीमची लढत क्वालीफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे. आरसीबीनं या सिझनमध्ये 14 पैकी 9 मॅच जिंकल्या असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. तर कोलकाता नाईट रायडर्सनं चौथा क्रमांक पटाकूवन प्ले ऑफमध्ये जागा मिळवली. पहिलं आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरसीबीसाठी (RCB) ही लढत जिंकून फायनलच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याची संधी आहे. तर केकेआरलाही 2014 नंतर आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. हर्षल पटेलच्या निशाण्यावर सर्वात मोठा रेकॉर्ड, KKR विरुद्ध रचणार इतिहास RCB vs KKR Dream 11 विकेट किपर : केएस भरत बॅटर : शुभमन गिल, विराट कोहली, राहुल त्रिपाठी, एबी डिविलियर्स ऑल राऊंडर्स : ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर बॉलर : हर्षल पटेल, वरुण चक्रवर्ती, लॉकी फर्ग्युसन आयपीएल फायनलपूर्वी Dream11 ला मोठा धक्का, 'या' राज्यातील कारभार झाला बंद संभाव्य 11 नाईट रायडर्स : शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, सुनील नरीन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि  शिवम मावी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :  विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, केएस भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीविलियर्स, डॅन ख्रिस्टीन, शाहबाज अहमद, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
  Published by:News18 Desk
  First published: