IPL 2019 : धोनीला त्याच्या 'लकी नंबर'चा धोका!

IPL 2019 च्या पहिल्या सामन्यात RCB आणि CSK आमनेसामने

  • Share this:

इंडियन प्रिमियर लीगच्या 12 व्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील लढतीने होणार आहे. या सामन्यात अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसतील. पण एक असा खेळाडू चेन्नईविरोधात उतरणार आहे जो त्यांना धोकादायक ठरु शकतो.

आरसीबीकडून अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे मैदानात उतरणार आहे. त्याला आरसीबीने विक्रमी 5 कोटींची किंमत देऊन खरेदी केलं आहे.

मुंबईचा असलेला शिवम यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे धोनीचा आणि त्याचा जर्सी नंबर 7 हा आहे. धोनीचा हा लकी नंबर असल्याचे मानले जाते.

मध्यमगती गोलंदाज असलेला शिवम दुबे त्याच्या तुफान फटकेबाजीसाठीही ओळखला जातो. डावखुरा असलेल्या या अष्टपैलू खेळाडूमध्ये सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता आहे.

शिवम दुबे 6 व्या किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तडाखेबाज खेळी करणाऱ्या या खेळाडूला सुनिल गावस्कर यांनी युवराज नंतर चांगली फटकेबाजी करणारा फलंदाज म्हटलं आहे.

शिवम दुबे 5 वर्ष क्रिकेटपासून दूर होता. वयाच्या 14 व्या वर्षापासून 19 वर्षांपर्यंत तो क्रिकेट खेळला नव्हता. जास्त वजन असल्याने त्याला खेळण्यासाठी त्रास होत होता. त्याच्या वडिलांनी वजन कमी करण्यासाठी त्याला मदत केली. त्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 08:54 AM IST

ताज्या बातम्या