IPL 2019 : जखमी झालेल्या रसेलने मोडला गेलचा विक्रम

आंद्रे रसेलने 28 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 62 धावा केल्या.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 10:11 AM IST

IPL 2019 : जखमी झालेल्या रसेलने मोडला गेलचा विक्रम

कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचं वादळ सध्या आयपीएलमध्ये घोंगावताना दिसत आहे.

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 49 आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 48 धावा करणाऱ्या रसेलने दिल्लीविरुद्ध अर्धशतक केलं.

आंद्रे रसेलनं 23 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक साजरं केलं.

Loading...

रसेलने शनिवारी झालेल्या सामन्यात 28 चेंडूत 62 धावांची वादळी खेळी केली.

आयपीएलमधील रसेलचं हे 5वं अर्धशतक आहे.  त्याने आयपीएलमध्ये 1 हजार धावाही पूर्ण केल्या.

रसेलने 568 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्या असून त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. गेलने 621 चेंडूत ही कामगिरी केली होती.

दिल्लीविरुद्ध खेळताना आंद्रे रसेलला चेंडू लागला. जोराने आदळलेल्या चेंडूने त्याला जखमही झाली. मात्र त्यानंतरही खेळण्याचा निर्णय घेत रसेलने तुफान फटकेबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...