लंकेचा वाजला डंका, भारताने 168 रन्सने हरवलं

लंकेचा वाजला डंका, भारताने 168 रन्सने हरवलं

भारताने श्रीलंकेचा डंका वाजवत चौथी वनडेही खिश्यात घातलीये.

  • Share this:

31 आॅगस्ट : भारताने श्रीलंकेचा डंका वाजवत चौथी वनडेही खिश्यात घातलीये. भारताने श्रीलंकेचा तब्बल 168 रन्सने पराभव केलाय. पाच वनडे मालिका भारताने 4-0 ने आघाडी घेतलीये. तुफान फटकेबाजी करणारा कॅप्टन विराट कोहली मॅन आॅफ द मॅच ठरलाय.

श्रीलंकेविरुद्ध भारताने टाॅस जिंकून पहिली बॅटिंग केली. निर्धारीत 50 ओव्हर्समध्ये भारताने 5 विकेटवर 375 रन्सचा डोंगर उभा केला. 300 वी वनडे खेळणाऱ्या महेंद्र सिंग धोणीचं अर्धशतक मात्र अवघ्या एक रन्सने हुकलं. 375 रन्सचा पाठलाग करणारी श्रीलंकनं टीम 42.4 ओव्हरमध्ये 207 रन्सवर ढेर झाली. भारताने आतापर्यंत श्रीलंकेचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 11:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading