धोनीच्या 75 लाखांच्या गाडीतून ऋषभ पंत आणि केदार जाधव यांची सवारी, पाहा VIDEO

धोनीच्या ताफ्यात अनेक परदेशी कंपन्यांच्या बाईक आणि कार

News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2019 04:20 PM IST

धोनीच्या 75 लाखांच्या गाडीतून ऋषभ पंत आणि केदार जाधव यांची सवारी, पाहा  VIDEO

रांची, 07 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱा एकदिवसीय सामना रांचीत खेळला जात आहे. धोनीच्या घरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रांची विमानतळावर पोहचताच धोनी त्याच्या 75 लाखांच्या गाडीतून घरी गेला. यावेळी त्याच्यासोबत केदार जाधव आणि ऋषभ पंत हे दोघेही होते. तेव्हा भारतीय संघाची धुरा सांभळलेल्या या माजी कर्णधाराने स्वत: ड्रायव्हिंग केले.

View this post on Instagram

♥️♥️♥️

A post shared by Team India🇮🇳 (@indiancricketteam7) onधोनीला गाड्यांचे वेड आहे. त्याच्या ताफ्यात अनेक परदेशी कंपन्यांच्या बाईक आणि कार आहेत. तर धोनीकडे Ferrari 599 GTO, GMC Sierra, Audi Q7, Mitsubishi Pajero SFX, Land Rover Freelander 2 या कार आहेत.

Loading...

कार इतकेच धोनीला बाईकचेही वेड आहेय त्याच्याजवळ Kawasaki Ninja H2, Ninja ZX-14R, Harley Davidson FatBoy, Ducati 1098 या सुपरबाईक आहेत.

VIDEO : राज्यात लोकसभा-विधानसभा एकत्र? पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...