ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चिढवताना दिसला ऋषभ पंत, कामरान अकमलशी झाली तुलना

ऋषभचे कामरानप्रमाणेच यष्टीरक्षण वाईट असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत आहे.

  • Share this:

पहिल्या दिवशी खराब कामगिरी केल्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने भन्नाट कामगिरी केली. भारतीय जलदगती गोलंदाज आणि ऑफ स्पिनर आर. अश्विनने कांगारु फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्रस्त केलंच. शिवाय स्टंपच्या मागे उभा असलेला ऋषभ पंतही त्यांना त्रास देत होता. ऋषभ सामन्यादरम्यान सतत काही ना काही बोलताना दिसत होता.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जेव्हा मैदानात टिकण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ऋषभ मागून ‘शाब्बास मुलांनो, इथे प्रत्येकजण पुजारा नाहीये’ अशा कमेंट मुद्दाम इंग्रजीमध्ये देत होता.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचं चित्त विचलीत करण्यासाठी पंत अशा पद्धतीच्या कमेंट गरज नसतानाही करत होता.

हे कमी की काय पंतने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनलाही त्रास द्यायचं सोडलं नाही. पेन फलंदाजी करताना ऋषभ मागून म्हणाला की, ‘अचानक तू कसा काय कर्णधार झालास.’

सध्या याचमुळे ऋषभ सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पंतची तुलना पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलशी होत आहे.

ऋषभचे कामरानप्रमाणेच यष्टीरक्षण अत्यंत वाईट असून त्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो अशा गोष्टींवर लक्ष केंद्रीत करत आहे. कामरानलाही अनेकदा स्टंपच्या मागून निरर्थक बोलताना पाहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 10:19 AM IST

ताज्या बातम्या