India vs Australia, 1st Test: या ५ कारणांमुळे एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं ‘अशक्य’

एडिलेड हे विराट कोहलीचं सर्वात आवडीचं मैदान आहे. या मैदानावरच विराटने त्याच्या करिअरचं पहिलं शतक याच मैदानात झळकवलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 07:52 AM IST

India vs Australia, 1st Test: या ५ कारणांमुळे एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवणं ‘अशक्य’

गुरुवारपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच जमिनीवर दोन हात करताना दिसत आहे. चार कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना एडिले ओवल येथे खेळण्यात येत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात कसोटी मालिकेच कधीही हरवलं नाही. आज आम्ही तुम्हाला या सामन्याशी निगडीत पाच महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.

एडिलेड ओवलमध्ये भारताने आतापर्यंत फक्त एक कसोटी सामना जिंकला आहे. २००३- ०४ मध्ये हा सामना जिंकला होता. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ४४ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी फक्त ५ सामन्यात भारताला विजय मिळाला होता.

एडिलेड हे विराट कोहलीचं सर्वात आवडीचं मैदान आहे. या मैदानावरच विराटने त्याच्या करिअरचं पहिलं शतक याच मैदानात झळकवलं होतं. आतापर्यंत कोहलीने या मैदानावर एकूण ३ शतक झळकावली आहेत.

Loading...

ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा हा हुकुमी एक्का आहे. उस्मान पहिल्यांदा भारताविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. २०१३ मध्ये उस्मानने ६७.५२ च्या सरासरीने १४१८ धावा केल्या होत्या. यात ५ शतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल स्टार्क आणि हेजलवूडसारखे जलदगती गोलंदाज आहेत. मात्र तिसऱ्या दिवसापासून एडिलेड मैदान स्पिनरसाठी फायदेशीर आहे. अशात ऑस्ट्रेलियाचा नाथन लायन टीम इंडियावर भारी पडू शकतो. क्रिकेटर होण्याआधी नाथन एडिलेड ओवल मैदानाचा पिच क्युरेटर होता.

एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने मागील सलग ५ कसोटी सामने जिंकले आहेत. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अनिर्णित राहिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 07:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...