S M L

दोन दिवसानंतर बदलणार क्रिकेट, हे आहेत 5 नवे नियम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 26, 2017 10:13 PM IST

दोन दिवसानंतर बदलणार क्रिकेट, हे आहेत 5 नवे नियम

26 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली आहे. हे नियम 28 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. पण सध्या भारत आणि आॅस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या सीरिजसाठी जुनेच नियम लागू होणार आहे.

1) यापुढे बॅटचा आकार हा लांबी 108mm, जाडी 40mm आणि 67 mm खोली ठेवावी लागणार आहे.

2) रनआऊटच्या नियमामध्येही बदल करण्यात आलाय. जर क्रीज पार केली आणि बॅट हवेमध्ये राहिली तर बॅटसमॅनला बाद दिलं जाणार नाही. पण जुन्या नियमात बाद ठरवलं जात होतं.3) नव्या नियमानुसार, एलबीडब्ल्यूसाठी रेफरल 'अंपायर्स काॅल'

परत आला तर टीम आपला रिव्ह्यू गमावणार नाही.

4) अंपायर्स काॅलमध्ये डीआरएस नियममध्ये बदल करण्यात आलाय. टेस्ट मॅचमध्ये 80 ओव्हरच्या नंतर दोन वेळा रिव्ह्यु वापरण्याची संधी आहे.

Loading...
Loading...

5) टीम इंडियाला नवे नियम न्युझीलंडविरुद्ध सीरिजमध्ये लागू होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: cricketICC
First Published: Sep 26, 2017 10:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close