या स्टार क्रिकेटर्सकडे आहेत महागडे कुत्रे

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 03:03 PM IST

या स्टार क्रिकेटर्सकडे आहेत महागडे कुत्रे

टीम इंडियातील अनेक खेळाडू हे श्वान प्रेमी आहेत. अनेक स्टार खेळाडूंकडे किमान एक तरी कुत्रा तुम्हाला दिसेलच.

महेंद्रसिंग धोनीकडे चार ते पाच कुत्रे आहेत. धोनीकडे बेल्जियन, मेलिनॉइस लॅब्रोडोर जातीचे कुत्रे आहेत.

विराट कोहलीकडे बीगल जातीचा कुत्रा आहे.

विराट कोहलीकडे बीगल जातीचा कुत्रा आहे.

रोहित शर्माकडेही बीगल जातीचा कुत्रा आहे.

Loading...

सचिन तेंडुलकरी यात मागे नाही. सचिनकडे सेंट बनॉर्ड जातीचा कुत्रा आहे.

वीरेंद्र सेहवागकडे डॉबरमॅन, पग आणि इंग्लिश मॅस्टिफ जातीचे तीन कुत्रे आहेत.

रवींद्र जडेजाकडे रॉटवीलर जातीचा कुत्रा आहे.

के.एल. राहुलकडे चाऊ चाऊ जातीचा कुत्रा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 03:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...