ख्रिस गेलने रचला इतिहास, विराट-धोनी आसपासही नाहीत

ख्रिस गेल आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

  • Share this:

युनिव्हर्सल बॉस अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलच वादळ यंदाही आयपीएलच्या हंगामात घोंगावत आहे. त्याने मुंबई विरुद्ध मोहालीत झालेल्या सामन्यात चार षटकार खेचत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

ख्रिस गेल आयपीएलमध्ये 300 षटकार खेचणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने 115 सामन्यातील 114 डावात ही कामगिरी केली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात त्याने 24 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 40 धावांची तुफान खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये 500 षटकार मारणाराही गेल पहिलाच फलंदाज आहे.(photo-iplt20.com)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या एबी डीविलियर्सने सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने आतापर्यंत 143 सामन्यात 192 षटकार मारले आहेत.

कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी तिसऱ्या स्थानावर असून धोनीने आयपीएलच्या 177 सामन्यात 187 षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने 178 सामन्यात 186 षटकार मारले आहेत.आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने 178 सामन्यात 186 षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने 178 सामन्यात 186 षटकार मारले आहेत.

यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 176 सामन्यात 185 षटकार खेचले आहेत.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर 165 सामन्यात 178 षटकार आहेत. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या