IPL 2018 : धोनीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ची घरवापसी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:45 PM IST

IPL 2018 : धोनीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ची घरवापसी

  अशी आहे चेन्नईची टीम टीममध्ये एकूण 25 खेळाडूंचा समावेश आहे.  महेंद्र सिंह धोनी (कर्णधार),सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ डु प्लेसी, केदार जाधव,हरभजन सिंह,कर्ण शर्मा,अंबाती रायडु, इमरान ताहिर, शार्दुल ठाकुर,ड्वेन ब्रावो,शेन वॉटसन, जूनियर डाला, मुरली विजय,सैम बिलिंग्स,जगदीशान नारायण,ध्रुव शौरे,चैतन्य बिश्नोई, मार्क वुड, लुंगी एन्गिडी,दीपक चाहर, मोनू कुमार,आसिफ केएम,कनिष्क सेठ आणि क्षितिज शर्मा.

अशी आहे चेन्नईची टीम
टीममध्ये एकूण 25 खेळाडूंचा समावेश आहे.
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार),सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फाफ डु प्लेसी, केदार जाधव,हरभजन सिंह,कर्ण शर्मा,अंबाती रायडु, इमरान ताहिर, शार्दुल ठाकुर,ड्वेन ब्रावो,शेन वॉटसन, जूनियर डाला, मुरली विजय,सैम बिलिंग्स,जगदीशान नारायण,ध्रुव शौरे,चैतन्य बिश्नोई, मार्क वुड, लुंगी एन्गिडी,दीपक चाहर, मोनू कुमार,आसिफ केएम,कनिष्क सेठ आणि क्षितिज शर्मा.

 दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये परतली आहे. आजही चाहते सुपर किंग्सचे चाहते आहे. महेंद्रसिंग धोनीची टीम सर्वाच यशस्वी टीम आहे.

 दोन वर्षांनंतर मैदानात उतरणारी टीमचे कोच आहे स्टीफन फ्लेमिंग. माईक हसी, लक्ष्मीपती बालाजी आणि राजीव कुमार हे अनुक्रमे बॅटिंग कोच, बॉलिंग कोच आणि फील्डिंग कोचची जबाबदारी सांभाळत आहे. चेन्नईचं एम.ए. चिदंबरम स्टेडियम हे या टीमचं होमग्राउंड आहे.

  2008 ते 2015 पर्यंत चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपद हे महेंद्र सिंह धोनीकडेच आहे. तर सुरेश रैना उपकर्णधार आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्सने धोनी, रैना आणि रवींद्र जडेजा ला अनुक्रमे 15, 11 आणि 7 कोटींमध्ये खरेदी केलंय. तर  कॅरेबियाई आॅलराउंडर ड्वेन ब्रावोला 6.4 कोटी आणि  साऊथ आफ्रिकेच्या कर्णधार फाफ डु प्लेसीला 1.6 कोटींमध्ये राइट टू मॅच कार्डद्वारे खऱेदी केलंय.

  चेन्नईकडे कर्णधार धोनीच्या व्यतिरिक्त सुरेश रैना, सुरेश रैना, फाफ डु प्लेसी, केदार जाधव,सॅम बिलिंग्स, मुरली विजय सारखे धडाकेबाज फलंदाज आहे. तर जूनियर डाला, लुंगी एन्गिडी, आसिफ केएम, मार्क वुड आणि शार्दुल ठाकुर सारखे गोलंदाज आहे. तर हरभजन सिंह,कर्ण शर्मा आणि इमरान​ताहिर सारखे अनुभवी गोलंदाज सुद्धा आहे. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ब्रावो, शेन वाॅटसन आणि जडेजाची  आॅलराउंडर टीम आहे. जी कोणत्याही सामन्याचा चेहरा बदलू शकते.

Loading...

 चेन्नई सुपर किग्सचं मालकी हक्क चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडकडे आहे. या टीमने 2010 आणि 2011 मध्ये किताब पटकावला होता. तर 2008, 2012, 2013 आणि 2015 मध्ये ही टीम उपविजेता ठरली होती. तर 2009 आणि 2014 मध्ये चेन्नई सु​पर किंग्स सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. 2008 ते 2015 दरम्यान या टीमने 132 सामने खेळले यात 79 विजयी तर 51 सामन्यात पराभव झाला होता. टीमच्या विजयाची टक्केवारी ही 60.68 रेकाॅडेब्रेक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2018 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...