Lok Sabha Election 2019 : माजी क्रिकेटरचा पॉलिटिकल लुक, गंभीरचा पहिला रोड शो

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला भाजपने दिल्ली पूर्वमधून उमेदवारी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 11:46 AM IST

Lok Sabha Election 2019 : माजी क्रिकेटरचा पॉलिटिकल लुक, गंभीरचा पहिला रोड शो

क्रिकेटच्या मैदानातून आता राजकारणात उतरलेल्या गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्याला दिल्ली पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी महेश गिरी हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत.

दिल्ली पूर्वमध्ये गिरी यांच्याऐवजी भाजपने गौतम गंभीरला उमेदवारी दिली आहे. मंगळवारी गंभीरने रो़ड़ शो केला. त्याने मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. मला देशाची सेवा करायची आहे असं गंभीरने यावेळी म्हटलं

रोड शो केल्यानंतर गंभीरने शास्त्रीनगर इथल्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. गंभीरसोबत दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी उपस्थित होते.

Loading...

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यावर भाजपने उमेदवारी देऊन शिक्कामोर्तब केलं.

दिल्ली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार मीनाक्षी लेखी यांची उमेदवारी कायम ठेवून गंभीरला दिल्ली पूर्वमधून तिकिट दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...