S M L

न्युझीलंडविरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, कार्तिक-शार्दुलची घरवापसी

Sachin Salve | Updated On: Oct 15, 2017 12:01 AM IST

न्युझीलंडविरुद्ध सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, कार्तिक-शार्दुलची घरवापसी

14 आॅक्टोबर : न्युझीलंडच्या विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा झालीये. रवींद्र जडेजा आणि आर. आश्विनला विश्रांती देण्यात आलीये. तर दिनेश कार्तिकला संधी देण्यात आलीये.

22 आॅक्टोबरपासून न्युझीलंडविरुद्ध एकदिवसीय सिरीज सुरू होणार आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध टीममध्ये राहिेलेला लोकेश राहुलला टीम बाहेर बसावं लागणार आहे. तर गोलंदाज शार्दुल ठाकुरची घरवापसी झालीये.

अशी आहे टीम


 विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर.      

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 12:01 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close