मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बाॅल टेम्परिंग प्रकरणी स्मिथ, वार्नर आणि बेनक्रॉफ्ट दोषी, मायदेशी पाठवणार

बाॅल टेम्परिंग प्रकरणी स्मिथ, वार्नर आणि बेनक्रॉफ्ट दोषी, मायदेशी पाठवणार

 बाॅल टेम्परिंग प्रकरणी आॅस्ट्रेलियन टीममधून स्टिव्हन स्मिथ, डेव्हिड वार्नर आणि कॅमरन बेनक्राफ्ट दोषी आढळले आहे.

     27 मार्च : बाॅल टेम्परिंग प्रकरणी आॅस्ट्रेलियन टीममधून स्टिव्हन स्मिथ, डेव्हिड वार्नर आणि कॅमरन बेनक्राफ्ट दोषी आढळले आहे. या चारही खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध चौथ्या कसोटीतून टीमबाहेर काढण्यात आलंय.

    या प्रकरणी प्रशिक्षक डेरेन लिमॅन यांना क्लिन चीट देण्यात आलीये. त्यामुळे प्रशिक्षकपदी ते कायम असणार आहे. तसंच सीईओ जेम्स सदरलँडसह आणखी तीन खेळाडूंना या प्रकरणाबद्दल माहिती नसल्यामुळे क्लीन चिट देण्यात आलीये. दोषी तिन्ही खेळाडूंच्या विरोधात पुढील 24 तासात शिक्षा सुनावली जाणार आहे. शिक्षा सुनावल्यानंतर तिन्ही खेळाडूंना मायदेशी पाठवण्यात येणार आहे.

    First published:

    Tags: #David warner, Cameron bancroft, Davidwarner, Steven smith, कॅमरन बेनक्राफ्ट, डेव्हिड वार्नर, स्टिव्हन स्मिथ