Asia cup 2018: अंतिम सामन्याआधी शिखर म्हणाला, ‘पापी पेट का सवाल है...’

पाकिस्तानची टीम कागदावर जरी तगडी वाटत असली तरी बांग्लादेशने त्यांच्याहून जास्त चांगला खेळ खेळत पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली

  • Share this:

भारत आणि बांग्लादेश संघात आज एशिया कपच्या अंतिम सामन्याआधी टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या.

बांग्लादेशच्या संघाचं कौतुक करताना तो म्हणाला की, ‘त्यांच्याविरोधात अंतिम सामना नक्कीच सोप्पा नसेल. पाकिस्तानची टीम कागदावर जरी तगडी वाटत असली तरी बांग्लादेशने त्यांच्याहून जास्त चांगला खेळ खेळत पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली. त्यांना हरवणं नेहमीच कठीण असतं. दबावाखाली कसं खेळतात हे त्यांना माहितीये.’

दुबईची गर्मीमुळे टीम इंडिया त्रस्त तर नाही ना असा प्रश्न जेव्हा शिखरला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू फिट असून गर्मीने कोणीही त्रस्त नाही. पापी पेट का सवाल है, खेलना ही होगा.’

धवनने यावेळी इंग्लंडमध्ये झालेल्या आपल्या परफॉर्मन्सबदद्लही खुलून चर्चा केली. इंग्लंड दौऱ्यात मी जास्त धावा करू शकलो नाही याबद्दल मला कोणतीही लाज वाटत नाही. कारण १०० टक्के प्रयत्न करुनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही.

इंग्लंड दौऱ्यात माझ्याकडून धावा नाही झाल्या हे मला माहित आहे. मात्र मी माझे संपूर्ण प्रयत्न केले होते. इतर खेळाडू माझ्यापेक्षा जास्त चांगले खेळले, हे मला मान्य आहे. हे मान्य करण्यात कसलीच लाज नाही. आता पांढऱ्या बॉलचा सामना करताना मी वेगळ्या योजना आखल्या. कधी त्यात यश मिळते तर कधी अपयशही मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2018 12:37 PM IST

ताज्या बातम्या