13 एप्रिल : अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालानं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अनिशनं २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सोनेरी कामगिरी करत भारताला स्पर्धेतलं 17वं सुवर्णपदक मिळवून दिलं. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या अनिशनं सुवर्णपदकाचा अचूक वेध घेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा