PHOTOS : IPLमध्ये सध्या घोंगावतयं कॅरेबियन वादळ, 'हे' आहेत षटकारांचे बादशाह

आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कॅरेबियन खेळाडूंचे वर्चस्व राहिलं आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारे हे फलंदाज प्रत्येक सामन्यात एक वेगळी मजा आणतात.

  • Share this:

आयपीएलच्या प्रत्येक हंगामात कॅरेबियन खेळाडूंचे वर्चस्व राहिलं आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारे हे फलंदाज प्रत्येक सामन्यात एक वेगळी मजा आणतात. यंदाही बाराव्या हंगामात अशीच काहीशी आतषबाजी या खेळाडूंनी केली आहे.

आयपीएलच्या या हंगामात आंद्रे रसेलला हिट मशीन असं नाव पडलं आहे. गोलंदाजांची पिसं काढणाऱ्या या फलंदाजानं सर्वात जास्त षटकार मारले आहेत. आपल्या पाच सामन्यात त्यानं कोलकाताकडून खेळताना त्यानं 212.40च्या स्ट्राईक रेटनं 25 सिक्स मारले आहेत. तर, 257 धावा केल्या आहेत.

 रसेलनंतर या यादीत दुसरा क्रमांक लागतो ख्रिस गेलचा. युनिवर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा गेल, आयपीएलच्या कोणत्या हंगामात चालला नाही, याची खरं तर यादी करावी लागेल. या हंगामात गेलनं 6 सामन्याच 18 सिक्स मारले आहेत.

यानंतर षटकारांच्या बादशहांच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, कायरन पोलार्ड. पंजाब विरुद्धच्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या मुंबईच्या या कर्णधारानं 6 सामन्यात 10 सिक्स मारले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या