Elec-widget

INDvsWI : विंडीज दौऱ्यावर 'या' नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली उतरणार असून संघात नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

  • Share this:

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारत वेस्ट इंडीजविरुद्ध लढणार आहे. दुखापतीने वर्ल्ड कपला मुकलेल्या धवनचे संघात पुनरागमन झाले आहे. संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये बेंगळुरुकडून खेळलेल्या नवदीप सैनीला टी20 आणि एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे. दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाचं कौतुक गंभीरने केलं होतं. आयपीएलमधील त्याच्या कामगिरीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.

आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व केलेल्या श्रेयस अय्यरला एकदिवसीय आणि टी20 संघात निवडण्यात आलं आहे. त्याने 2017 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत फक्त 6 एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळला आहे.

गेल्या वर्षी एकदिवसीय आणि टी20 मधून पदार्पण केलेला गोलंदाज दीपक चाहरला विंडीजविरुद्ध टी 20 संघात जागा मिळाली आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 45 सामन्यात 126 आणि लिस्ट एमध्ये 34 सामन्यात 34 सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. टी20 मध्ये 67 विकेट घेतल्या आहेत.

वेगवान गोलंदाज बुमराहला एकदिवसीय आणि टी20 साठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज खलील अहमदला संधी मिळाली आहे. त्याने आतापर्यंत 8 एकदिवसीय सामने खेळताना 11 विकेट घेतल्या आहेत. तर आयपीएलमधअये 9 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत.

Loading...

वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर बाहेर गेल्यानंतर मयंक अग्रवालची संघात वर्णी लागली होती. त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघात घेतलं आहे. त्याने 2 कसोटीत 195 धावा केल्या असून यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळलेला युवा गोलंदाज राहुल चाहरला टी 20 संघात स्थान मिळालं आहे. त्याने आयपीएलमध्ये16 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. अंडर 19 मधून इंग्लंड दौऱ्यावर त्यानं चमक दाखवली होती.

भारताच्या टी20 संघात वॉशिंग्टन सुंदरला घेण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये त्याने 21 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. त्याने 2017 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. 7 आंतरराष्ट्रीय टी20 खेळताना वॉशिंग्टनने 10 विकेट घेतल्या आहेत.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

टी20 संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...