प्रत्येक महिला क्रिकेटरला 50 लाख रुपये, बीसीसीआयकडून गौरव

प्रत्येक महिला क्रिकेटरला 50 लाख रुपये, बीसीसीआयकडून गौरव

वर्ल्ड कपमधल्या उत्तुंग कामगिरीबद्दल बीसीसीआयनं प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलंय. आणि स्टाफला २५ लाख मिळणारेत.

  • Share this:

22 जुलै : भारतीय महिला क्रिकेट टीमबद्दल एक अत्यंत चांगली बातमी आहे.वर्ल्ड कपमधल्या उत्तुंग कामगिरीबद्दल बीसीसीआयनं प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं रोख बक्षीस जाहीर केलंय. आणि स्टाफला २५ लाख मिळणारेत.

भारताची महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कप फायनलमध्ये गेलीय. उद्या इंग्लंडविरुद्ध फायनल आहे. त्यात आपली टीम जिंकली तर इतिहास घडेल.

क्रिकेट ही पुरुषांची मक्तेदारी नाही, हे आपल्या महिला खेळांडूनी नुसतंच नाही, तर अनेक मॅचेस जिंकून सिद्ध केलंय. आणि याचा परिणाम असा झालाय की देशभरात तरुण आणि होतकरू महिला खेळाडूंना यामुळे प्रोत्साहन मिळालंय.

First Published: Jul 22, 2017 04:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading