News18 Lokmat

OMG! 3 वर्ष, 11 महिन्यांनंतर बाद झाली ऑस्ट्रेलियाची 'ही' क्रिकेटपटू

2015मध्ये इंग्लंड विरोधातच झालेल्या सामन्यात पैरी 13 धावांवर बाद झाली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 08:31 PM IST

OMG! 3 वर्ष, 11 महिन्यांनंतर बाद झाली ऑस्ट्रेलियाची 'ही' क्रिकेटपटू

क्रिकेटच्या विश्वात ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूनं अजब कामगिरी केली आहे. महिला क्रिकेट संघाची फलंदाज एलिक पैरी ही कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल चार वर्षांनी बाद झाली आहे.

इंग्ंलड विरोधात सध्या सुरु असलेल्या अॅशेल मालिकेत 3 वर्ष, 11 महिने आणि 6 दिवसांनंतर बाद झाली. पैरी 2015मध्ये शेवटची बाद झाली होती. तिनं 5 वर्षात 655 चेंडूचा सामना करत 329 धावा केल्या आहेत.

2015मध्ये इंग्लंड विरोधातच झालेल्या सामन्यात पैरी 13 धावांवर बाद झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2017मध्ये तीनं द्विशतक केले होते. पैरी गेली 11 वर्ष कसोटी सामने खेळत आहेत.

पैरी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू आहे. 16व्या वर्षी तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एवढेच नाही तर त्याचवेळी तीची निवड महिला फुटबॉल संघातही झाली होती.

पैरीनं 8 कसोटी सामन्यात 68.50च्या सरासरीनं 548 धावा केल्या आहेत. यात दोन शतक तर एका अर्धशतकाचा समावेश आहे. पैरीची सर्वोश्रेष्ठ खेळी ही 213 आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...