जगातल्या सर्वात हॉट महिला क्रिकेटपटूनं रचला अनोखा इतिहास, कपिल देव यांनाही टाकले मागे

जगातील सौंदर्यवती खेळाडूंबाबत सर्वात अग्रस्थानी आहे ऑस्ट्रेलियाची अष्टपैलु खेळाडू अ‍ॅलिस पॅरी.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2019 08:10 AM IST

जगातल्या सर्वात हॉट महिला क्रिकेटपटूनं रचला अनोखा इतिहास, कपिल देव यांनाही टाकले मागे

जगातील सौंदर्यवती खेळाडूंबाबत सर्वात अग्रस्थानी आहे ऑस्ट्रेलियाची अष्टपैलु खेळाडू अ‍ॅलिस पॅरी (Ellyse Perry).

अ‍ॅलिस फक्त सुंदरच आहे असे नाही तर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम तिनं आपल्या नावावर केले आहे. यातच तिनं आता कपिल देव, वॉटसन सारख्या फलंदाजांना मागे टाकले आहे.

अ‍ॅलिस पॅरीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. अ‍ॅलिस पहिली खेळाडू बनली आहे, जिनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा आणि 150 विकेट घेतल्या आहेत.

अ‍ॅलिस पॅरीनं आपल्या करिअरची 150व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. ही कामगिरी करताच तिनं अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.

याआधी बांगलादेशचा ऑलराऊंडक खेळाडू शाकिब-अल-हसननं 119 सामन्यात ही कामगिरी केली होती. पॅरीनं शाकिबसह कपिल देव, वॉटसन यांना मागे टाकले आहे.

Loading...

150 विकेट आणि 3000 धावा करणारी अ‍ॅलिस पॅरी पहिली महिला ऑलराऊंडर खेळाडू ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2019 08:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...