फॉरेनचा जावई! हसन अलीनंतर 'हा' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करणार भारतीय मुलीशी लग्न

हसन अलीनंतर आता आणखी एक क्रिकेटर भारतीय मुलीच्या प्रेमात आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2019 09:54 AM IST

फॉरेनचा जावई! हसन अलीनंतर 'हा' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करणार भारतीय मुलीशी लग्न

पाकिस्तानचा जलद गोलंदाज हसनी अलीनं दुबईमध्ये भारताच्या शामिया आरजूशी विवाह केला. हरियाणात राहणाली शामिया ही गेल्या तीन वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. नुकतेच हे दोघं विवाहबंधनात अडकले.

दरम्यान हसन अलीनंतर आता आणखी एक मोठा क्रिकेटपटू भारतीय तरूणीशी विवाह बंधनात अडकणार आहे. हा क्रिकेटपटू आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल.

ग्लेन मॅक्सवेल भारतीय वंशाच्या विनी रमन या महिलेच्या प्रेमात आहे. दोघं गेली काही वर्ष रेलेशनशिपमध्ये आहेत.

मॅक्सवेल आणि विनी रमन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मॅक्सवेलनं स्वत: विनीसोबतचा फोटो शेअर केला होता.

दरम्यान विनी आणि मॅक्सवेल कधी लग्न करणार याबाबत माहिती नसली तरी, मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार असे दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 22, 2019 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...