पुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं ?

  • Share this:

  एशिया कप 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याची प्रत्येक ओव्हर रंजक होत चालली आहे.

  भारताने सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या इमाम उल हकला बाद करण्याची संधी गमावली होती. याचा बदला चहलने 8 व्या ओव्हरला घेतला.

 इमाम चहलच्या गोलंदाजीचा सामना करत होता. त्यावेळी चहलने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले.

  चहलच्या या अपीलला अंपायरने मात्र नॉट आऊट असं उत्तर दिलं.

 त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित आणि एमएस धोनीने यूडीआरएस निर्णय घ्यायचा की नाही याबाबतीत बातचीत झाली.

 यावेळी धोनीने रोहितला यूडीएसआर रिव्ह्यू घेण्यास सांगितलं. आतापर्यंत धोनीने जेव्हाही रिव्ह्यू घ्यायला सांगितला त्यातले अधिकतर त्याचे रिव्ह्यू बरोबर आले आहेत.

  आताही त्याच्या या अंदाजाला एशिया कपचा पाकिस्तानविरुद्धचा हा सामनाही काही अपवाद ठरला नाही. इमाम उल हक आऊट झाला.

 धोनीच्या या अनोख्या कामगिरीमुळे तो भारतीय संघात अनुभवी खेळाडूचं किती महत्त्व आहे हे त्याने  पुन्हा एकदा सिद्ध केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2018 06:54 PM IST

ताज्या बातम्या