12 जुलै :फिफा वर्ल्ड कप- उत्तर सांगा बक्षीस जिंका !

12 जुलै :फिफा वर्ल्ड कप- उत्तर सांगा बक्षीस जिंका !

  • Share this:

12julyfifa_q12 जुलै : फिफा वर्ल्ड कपचा फायनलचा थरार आता लवकरच पाहण्यास मिळणार आहे. पण या थरारक वारीत आयबीएन लोकमत घेऊन आलीय उत्तर सांगा बक्षीस जिंका स्पर्धा.. आम्ही दररोज तुम्हाला विचारणार आहोत फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न.. या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल 'RIOT'तर्फे एक आकर्षक बक्षीस आपला आजचा प्रश्न आहे...

प्रश्न - कोणत्या युरोपियन टीमनं फिफा वर्ल्ड कपचं 4 वेळा जेतेपद पटकावलंय ?

A) इटली

B) जर्मनी

C) फ्रान्स

D) इंग्लंड

तुमचं उत्तर आम्हाला SMS करून पाठवू शकता टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर...

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस... या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या 'मिशन ब्राझील 2014' या खास शोमध्ये घोषीत करू त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरू नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर...

11 जुलैचे आपले लकी विजेते

प्रश्न - यापैकी कोणत्या कोचनं टीमला यापूर्वी फिफा वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावून दिलंय ?

याचं अचूक उत्तर आहे C) ल्युई फिलीप स्कोलारी

या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत मुंबईचे सचिन महाले आणि जळगावचे गणेश नागपुरे. अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी सचिन आणि गणेश तुमचं अभिनंदन.

 

First published: July 12, 2014, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading