S M L

04 जुलै :फिफा वर्ल्ड कप - उत्तर सांगा बक्षीस जिंका !

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2014 10:26 PM IST

04 जुलै :फिफा वर्ल्ड कप - उत्तर सांगा बक्षीस जिंका !

 

04 जुलै : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल आम्ही दररोज तुम्हाला विचारणार आहोत फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातला एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार्‍या प्रेक्षकाला मिळेल 'RIOT'तर्फे एक आकर्षक बक्षीस. आपला आजचा प्रश्न आहे...

प्रश्न - फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्या गोलकिपरनं एका मॅचमध्ये सर्वाधिक 16 सेव्ह केले ?

A) ज्युलिओ सेझार

B) टीम हॉवर्ड

Loading...

C) गिएर्मो ओचोआ

D) ह्युगो लॉरिस

तुमचं उत्तर आम्हाला पाठवा...SMS करा..टाईप करा WFC स्पेस तुमचा ऑप्शन A, B, C किंवा D आणि पाठवा 51818 या नंबरवर...

विजेत्याला मिळेल RIOT तर्फे आकर्षक बक्षीस..या स्पर्धाच्या लकी विजेत्याचं नावं आम्ही उद्या संध्याकाळी 6.30 वाजता आपल्या 'मिशन ब्राझील 2014' या खास शोमध्ये घोषित करू.. त्यामुळे सहभागी व्हा आणि पाहायला विसरू नका मिशन ब्राझील 2014 फक्त आयबीएन लोकमतवर..

कालचे लकी विजेते कोण आहेत ? कालचा 3 जुलैचा प्रश्न होता.

खालीलपैकी कोणत्या टीमनं एकदाही फिफा वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं नाही ? याचं अचूक उत्तर आहे A) हॉलंड...

या स्पर्धेचे आपले लकी विजेते आहेत नालासोपार्‍याचे तेजस देशमुख आणि मुंबईचे भूषण कदम...अचूक उत्तर देण्यासाठी आणि RIOT तर्फे आकर्षक बक्षीस जिंकण्यासाठी तेजस आणि भूषण तुमचं अभिनंदन..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2014 10:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close